Author: | Sane Guruji | ISBN: | 1230000208880 |
Publisher: | Sahitya Chintan | Publication: | January 8, 2014 |
Imprint: | Language: | Marathi |
Author: | Sane Guruji |
ISBN: | 1230000208880 |
Publisher: | Sahitya Chintan |
Publication: | January 8, 2014 |
Imprint: | |
Language: | Marathi |
Shyamchi Aai by Sane Guruji
साने गुरूजीं लिखित ‘श्यामची आई’ एक पुस्तक नसून आई बद्दलचे प्रेम, आदर आणि कृतध्नता व्यक्त करणारा एक ग्रन्थ आहे. आईचे वैशिष्ट्य हे आहे की, तिच्या आयुष्याचा क्षण नि क्षण तसेच शारीरिक-मानसिक अंश नि अंश तिच्या बाळाच्यासाठीच असतो. बालक तळतळून रडत असो वा स्वानंदात रमून खेळत असो, त्याला हृदयाशी कवटाळणे, सर्वतोपरी रक्षण करणे, हा आईचा स्वभाव आहे. ती तिला ईश्वरी देणगी आहे. आपल्या बालकाची आवड पुरवून त्याचे जीवन साकारणे, हे तिचे अंगभूत कर्तव्य ती निरपेक्षपणे बजावत राहते.
एक बालकाचे मन हे ओल्या माती सारखे असते; जसे घडवाल तसे ते घडते. पुण्य व पाप, सत्कर्म व दुष्कर्म, नीती व अनीती यांचे कही देने घेनेच त्यांना नसते. आईच मुलाच पहिला गुरु, आईच्या सानिध्यातच मुलं घडतात. माणसाच्या हिताच्या दृष्टीने मूलभूत ठरणारे दंडक “श्यामच्या आई”च्या आचरणातून व उपदेशातून वेळोवेळी व्यक्त झाले आहेत.